पाकळ्याचं गळणं म्हणजे फुलाचं मरण असतं,
मरतानाही सुगंध देणं यातच आयुष्याचं सार असंत
अस आयुष्य जगणं म्हणजे खरचं सोनं असंत,
पण या आयुष्यात तुमच्या सारखे मिञ मिळाले,
तर हे जगणं सोन्याहून
पिवळ असंत...... :-)

Comments

Popular posts from this blog

Sometimes we need to part.....

I MISS U ....