आज तुझी खूप आठवण येतेय........

 
 


आज तुझी खूप आठवण येतेय.

किती जीव होता रे तुझ्यावर मी तर फक्त शरीरानेच माझी होते

पण माझ्यातला जीव मात्र तूच होतास
......
आता मी कुणासाठी झुरायचे ?

तूच संग आता मी कोणासाठी जगायचे?,

...पण आता समजावणार कोण माझ्या या वेड्या मनाला,

तू तर न सांगतच दूर निगुन गेलास

जाताना मात्र मनात न भरणारी खोल जखम करून गेलास

तुला पण नसेल न सहन होत हा दुरावा?

मग सोडून जाताना नाही का वाटला एक विचार करावा?,

नाही सहन होत रे हा दुरावा,तुझ्याच कुशीत मला हवा आहे

विसावा,

आता तुझ्याविना राहण्यापेक्षा मरणेच बरे

संपले आता आपल्या प्रेमाचे नाते ते खरे,

आता तुझी आठवणच मला माझ्या मरणाकडे नेईल

मरताना मात्र तुला न संपणारे दुख देवून जाईल .....

न संपणारे दुख देवून जाईल.

Comments

Popular posts from this blog

Sometimes we need to part.....

I MISS U ....