कुणीतरी असेल तर ........


 डोळे पुसायला कुणीतरी असेल तर रुसायला बर वाटत.
ऐकणार कुणी असेल तर मनातल बोलायला बर वाटत.
कौतुक करणार कुणी असेल तर थकेपर्यंत राबायला बर वाटत.
नज़र काड्नर कुणी असेल तर नट्टायला बर वाटत.
अन कुणाचे डोळे भरणार असतील तर मरेपर्यंत जगयला बर वाटत.... :-)

Comments

Popular posts from this blog

Sometimes we need to part.....

I MISS U ....